रामरक्षा – A bastion of Rama

2,510.00

Description

💫 रामरक्षा – A Bastion of Rama 💫
एक अनोखा 21 दिवसीय ऑनलाईन कोर्स!

👩‍🏫 एनरूटर आणि कल्पवृक्ष सॉलिस्टिक घेऊन येत आहेत हा अनोखा उपक्रम!
रामकवच – The Celestial shield of Rama या वेबिनार सेशन मध्ये सौ. श्रुती पेंडसे (NLP Practitioner, Life Coach, Hypnosis Practitioner, Primary & Activity Teacher) यांनी रामकवचाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडला. मन आणि शरीरावर होणारे प्रभाव, सकारात्मक बदल यावर सखोल माहिती दिली.
☸️ त्याच प्रवासाला पुढे नेत — आता येतोय 21 दिवसीय “रामरक्षा – A Bastion of Rama”
कोर्स, ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सुलभ भाषेत, त्यांना आवडेल अश्या इंटरेस्टिंग ऍनिमेशन स्वरूपात, आणि ० ते १०० वयोगटातील सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती घेऊन! म्हणूनच हा कोर्स कोणीही करू शकतं.

📚 या 21 दिवसीय कोर्स मध्ये मिळवा :
👩🏻‍🏫 3 Lectures sessions – भावार्थ, वैज्ञानिक व सांस्कृतिक अभ्यास
🗣 Live sessions – थेट संवाद आणि शंका निरसन
🧘‍♂️ 3 आठवडे – पाठांतर सेशन्स

💰 शुल्क : 2500/- फक्त

🌎 कोर्सचं स्वरूप : पूर्णतः ऑनलाईन, कधीही कुठेही

🛡💫हीच योग्य वेळ आहे, मानसिक आणि शारीरिक अभेद्य कवचाचा लाभ घेऊन आपल्या मुलांना सकारात्मक आणि सशक्त ठेवण्याची.
📞 नोंदणीसाठी संपर्क : 7709294553

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रामरक्षा – A bastion of Rama”

Your email address will not be published. Required fields are marked *