Description
💫🛡️ रामकवच – The Celestial shield of Ram : आपल्या मुलांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक संरक्षणासाठी स्वर्गीय व दैवी कवच 💫🛡️
मनाचे आणि आत्म्याचे संरक्षण का करावे?
कायम वेगवेगळ्या प्रभावाखाली राहणारी, चंचल अशी आतील दोन मनं आणि बुद्धी याच्या साहाय्याने आपण शरीर वापरतो. पैकी ज्या मनाचं ऐकतो ती दिशा आणि दशा आयुष्याला मिळते. सध्याच्या अस्थिर आणि असुरक्षित वातावरणात आपल्या मुलांच्या कोवळ्या मनाचे संरक्षण करण्यासाठी रामकवच हा पुरातन काळापासून उपयोगात आणला गेलेला रामबाण उपाय आहे.
💰शुल्क : 201/- फक्त
कोर्सचे फायदे:
* नकारात्मक भावनांचं आक्रमण : मुलांमध्ये भावनिक संतुलन.
* वैचारिक द्वंद्व : मुलांसाठी वैचारिक स्पष्टता.
* प्रलोभने : प्रलोभनांपासून मुलांचे संरक्षण
* अचानक घाबरत, रडत उठणारी मुले, आजारी व वयस्कर व्यक्ती यांना अनेको वर्ष लाभ.
विशेष :
* 24 तास रेकॉर्डिंग उपलब्ध
* आपल्या आणि मुलांच्या सोयीस्कर वेळेनुसार एकत्र पहा
* रामकवच ऍक्टिव्हशन मुलांना शिकवा आणि मुलांचं मानसिक व भावनिक संरक्षण करा.
आजच रजिस्टर करा 🌟
अधिक माहितीसाठी व्हॉट्सऍप वर संपर्क :
📱 7709294553





Reviews
There are no reviews yet.