Description
ध्यानाचा नवा अनुभव घ्या!
सप्तचक्र ध्यान लेव्हल २
तुमच्या ध्यान साधनेच्या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे चला!
Deep cellular healing साठी ध्यानाचे विशेष तंत्र शिका आणि तुमची अंतर्गत ऊर्जा जागृत करा.
💰 शुल्क: ₹५०००/-
विशेष सूट: लेव्हल १ विद्यार्थ्यांसाठी फक्त ₹३५००/-
लेवल २ कोर्स चे स्वरूप काय असेल?
– सलग ४ दिवस एका चक्रा विषयी माहिती
– रोज प्राणायाम, व्यायाम आणि डिटॉक्स प्रक्रिया
– चक्र संतुलनासाठी ध्यान
शरीरातील ९९% आजार आपल्या विचारांशी व मर्यादित विश्वासांशी निगडित असतात, ते सहज बरे होऊ शकतात. चक्रध्यान लेवल २ मध्ये आपण आपल्यातील hidden पॉवर वापरून शरीरात अनेक वर्षांपासून साठवलेल्या अनावश्यक भावना काढून टाकून आपले deep cellular healing करणार आहोत 💪✨.
आजच नोंदणी करा!





Reviews
There are no reviews yet.