Description
२१ दिवसीय चक्रध्यान🧘🏻♀️
मार्गदर्शन: डॉ सीमा गोवंडे
⏳ कालावधी: २१ दिवस 💰शुल्क: ₹१६००/- फक्त
🔹 स्तर १: प्रत्येक चक्राची ओळख आणि ध्यान साधना
पहिल्या स्तरात, शरीरातील सात चक्रांची सखोल माहिती दिली जाईल. प्रत्येक चक्र कुठे स्थित आहे, त्याचे शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात, आणि त्याचे संतुलन का आवश्यक आहे याबद्दल शिकवले जाईल.
जाणून घ्या
– सप्तचक्रांचे संतुलन का आवश्यक आहे
– सप्तचक्रांचे कार्य, प्रभाव आणि जागृतीसाठी आवश्यक ध्यान पद्धती
– विशिष्ट ध्यान तंत्र, मंत्र आणि रंग चिकित्सा
विशेष:
– रेकॉर्डिंग २४ तास उपलब्ध
आपल्या सोयीस्कर वेळेनुसार ध्यान करा.
– ऊर्जा प्रवाहासाठी दैनंदिन टिप आणि कार्ये दिली जातील
– 8 दिवस योगनिद्रा कोर्स (रू ७५०/-) मोफत
चक्रांचे संतुलन साधल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, जीवनात स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते.
अधिक माहितसाठी व्हॉट्सअँप वर संपर्क करा # ९१५६०३९७२५




