Kalpavruksha Soulistic

← सर्व अभ्यासक्रम

रामरक्षा - A Bastion of Rama

रामरक्षा - A Bastion of Rama

कालावधी: २१ दिवस

२१ दिवस

₹2,100

वैधता: 21 दिवस

💫 रामरक्षा – A Bastion of Rama 💫 एक अनोखा 21 दिवसीय ऑनलाईन कोर्स! 👩‍🏫 एनरूटर आणि कल्पवृक्ष सॉलिस्टिक घेऊन येत आहेत हा अनोखा उपक्रम! रामकवच - The Celestial shield of Rama या वेबिनार सेशन मध्ये सौ. श्रुती पेंडसे (NLP Practitioner, Life Coach, Hypnosis Practitioner, Primary & Activity Teacher) यांनी रामकवचाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडला. मन आणि शरीरावर होणारे प्रभाव, सकारात्मक बदल यावर सखोल माहिती दिली. ☸️ त्याच प्रवासाला पुढे नेत — आता येतोय 21 दिवसीय "रामरक्षा - A Bastion of Rama" कोर्स, ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सुलभ भाषेत, त्यांना आवडेल अश्या इंटरेस्टिंग ऍनिमेशन स्वरूपात, आणि ० ते १०० वयोगटातील सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती घेऊन! म्हणूनच हा कोर्स कोणीही करू शकतं. 📚 या 21 दिवसीय कोर्स मध्ये मिळवा : 👩🏻‍🏫 3 Lectures sessions - भावार्थ, वैज्ञानिक व सांस्कृतिक अभ्यास 🧘‍♂️ 3 आठवडे - पाठांतर सेशन्स 💰 शुल्क : 2500/- फक्त 🌎 कोर्सचं स्वरूप : पूर्णतः ऑनलाईन, कधीही कुठेही 🛡💫हीच योग्य वेळ आहे, मानसिक आणि शारीरिक अभेद्य कवचाचा लाभ घेऊन आपल्या मुलांना सकारात्मक आणि सशक्त ठेवण्याची. 📞 नोंदणीसाठी संपर्क : 7709294553

आम्ही तुमच्याशी संपर्क करू

तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.

WhatsApp