Kalpavruksha Soulistic

← सर्व अभ्यासक्रम

रामरक्षा - ४ दिवस

रामरक्षा - ४ दिवस

कालावधी: ४ दिवस

4 days

₹1,000

वैधता: 4 दिवस

एनरूटर आणि कल्पवृक्ष सॉलिस्टिक घेऊन येत आहेत हा अनोखा उपक्रम! रामकवच - The Celestial shield of Rama या वेबिनार सेशन मध्ये सौ. श्रुती पेंडसे (NLP Practitioner, Life Coach, Hypnosis Practitioner, Primary & Activity Teacher) यांनी रामकवचाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडला. मन आणि शरीरावर होणारे प्रभाव, सकारात्मक बदल यावर सखोल माहिती दिली. ☸️ त्याच प्रवासाला पुढे नेत — आता येतोय 4 दिवसीय "रामरक्षा - A Bastion of Rama" कोर्स, ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सुलभ भाषेत, त्यांना आवडेल अश्या इंटरेस्टिंग ऍनिमेशन स्वरूपात, आणि ० ते १०० वयोगटातील सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती घेऊन! म्हणूनच हा कोर्स कोणीही करू शकतं. 💰 शुल्क : 1000/- फक्त

आम्ही तुमच्याशी संपर्क करू

तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.

WhatsApp