Kalpavruksha Soulistic

← सर्व अभ्यासक्रम

केशामृत केस पुनरुज्जीवन कार्यक्रम

केशामृत केस पुनरुज्जीवन कार्यक्रम

कालावधी: रेकॉर्डेड लेक्चर्स – १ दिवस (१ वर्ष ॲक्सेस)

Full access

₹111

वैधता: १ वर्ष

तुमचे केस काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत... तुम्ही ऐकताय का? केस गळणे, कोंडा, अकाली पांढरे केस, केस पातळ होणे... यासाठी फक्त तेल किंवा शॅम्पू बदलणे पुरेसे असते का? 🤔 💡 या विशेष लेक्चर मध्ये जाणून घ्या: ✅ केसांच्या समस्यांची खरी कारणे ✅ तुमच्या प्रकृतीनुसार योग्य Hair Care ✅ प्रत्येकासाठी एकच उपाय का चालत नाही? ✅ नैसर्गिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केसांचे आरोग्य 👩‍⚕️ मार्गदर्शक: डॉ. सीमा गोवंडे BHMS, PGDEMS, M.A. Psychology, Diploma in Clinical Hypnosis 20+ वर्षांचा अनुभव 🌿 "केस केवळ सौंदर्य नाहीत... ते तुमच्या आरोग्याचे प्रतिबिंब आहेत."

आम्ही तुमच्याशी संपर्क करू

तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.

WhatsApp