केशामृत केस पुनरुज्जीवन कार्यक्रम
कालावधी: रेकॉर्डेड लेक्चर्स – १ दिवस (१ वर्ष ॲक्सेस)
Full access
₹111
वैधता: १ वर्ष
तुमचे केस काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत... तुम्ही ऐकताय का?
केस गळणे, कोंडा, अकाली पांढरे केस, केस पातळ होणे...
यासाठी फक्त तेल किंवा शॅम्पू बदलणे पुरेसे असते का? 🤔
💡 या विशेष लेक्चर मध्ये जाणून घ्या:
✅ केसांच्या समस्यांची खरी कारणे
✅ तुमच्या प्रकृतीनुसार योग्य Hair Care
✅ प्रत्येकासाठी एकच उपाय का चालत नाही?
✅ नैसर्गिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केसांचे आरोग्य
👩⚕️ मार्गदर्शक: डॉ. सीमा गोवंडे
BHMS, PGDEMS, M.A. Psychology, Diploma in Clinical Hypnosis
20+ वर्षांचा अनुभव
🌿 "केस केवळ सौंदर्य नाहीत... ते तुमच्या आरोग्याचे प्रतिबिंब आहेत."
आम्ही तुमच्याशी संपर्क करू
तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.