Kalpavruksha Soulistic

← All courses

Chaos To Clarity

Chaos To Clarity

Duration: 3-day recorded masterclass

Full access

₹444 ₹1,111 60% off

FROM CHAOS TO CLARITY” हा 3 दिवसांचा मास्टरक्लास ही एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बाहेरून सगळं ठीक दिसत असतं… पण आत कुठेतरी गोंधळ असतो. निर्णय घ्यायचे असतात पण स्पष्टता नसते. स्वप्नं मोठी असतात पण पावलं थांबलेली असतात. कष्ट खूप असतात… पण समाधान कमी असतं. का? कारण वर्षानुवर्षे साचलेल्या वेदना, अपूर्ण भावना, आणि नकळत तयार झालेले Limiting Beliefs — आपल्या मनाच्या अदृश्य भिंती बनतात. आणि आपण त्या भिंतींना “नशीब”, “परिस्थिती” किंवा “माझं असंच आहे” असं नाव देतो. पण सत्य वेगळं आहे… तुम्ही तुटलेले नाही. तुम्ही अडकलेले आहात — फक्त न समजलेल्या पॅटर्न्समध्ये. या ३ दिवसांच्या मास्टरक्लासमध्ये आपण — ✨ आपल्या आयुष्यातील गोंधळाचा खरा स्रोत ओळखू ✨ मनात साठवलेल्या वेदनांना समजून घेऊ ✨ मर्यादित समजुतींचं रूपांतर शक्तीत करू ✨ आणि सर्वात महत्त्वाचं — स्वतःच्या आयुष्याचे जागरूक शिल्पकार बनू / आपल्या हातात घेऊन मनासारखं जगू हे फक्त मोटिवेशन नाही… ही एक आंतरप्रवासाची शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. जेव्हा आत स्पष्टता येते… तेव्हा निर्णय सहज होतात. नातेसंबंध सुधारतात. आरोग्य बदलायला सुरुवात होते. आणि जीवनात “abundance” — म्हणजेच समृद्धी — नैसर्गिकरित्या प्रवाहित होऊ लागते. म्हणूनच स्वतःला एक प्रश्न विचारा — तुम्ही अजून किती दिवस गोंधळात राहणार आहात? आणि कधी स्पष्टतेची निवड करणार आहात? जर तुम्ही तयार असाल — तर हा मास्टरक्लास तुमच्यासाठी आहे. चला… गोंधळातून स्पष्टतेकडे. Chaos मधून Clarity कडे.

We will get back to you

Leave your number and we will reach you on WhatsApp.

WhatsApp