Kalpavruksha Soulistic

← सर्व अभ्यासक्रम

चक्रध्यान साधना - लेवल २

चक्रध्यान साधना - लेवल २

कालावधी: १ महिना (१ वर्षाच्या पर्यायात वर्षभर सराव ॲक्सेस)

२१ दिवसांची साधना + १ महिना ॲक्सेस

₹3,500 ₹5,000 30% सूट

वैधता: १ महिना

१ वर्षाचा सराव ॲक्सेस

₹7,000 ₹20,000 65% सूट

वैधता: १ वर्ष

🪷 सप्तचक्र ध्यान साधना – Level 2 २१ दिवसांचा अधिक सखोल ध्यान प्रवास ध्यानाचा नवा अनुभव घ्या! स्वतःच्या अंतर्मनात आणखी खोल जा! Level 1 मधून तुम्हाला सप्तचक्रांची ओळख झाली, ध्यानाची सुरुवात झाली आणि स्वतःच्या ऊर्जेची जाणीव निर्माण झाली… आता वेळ आहे पुढच्या टप्प्यावर जाण्याची! 🌿 तुमच्या ध्यान साधनेच्या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे चला आणि स्वतःच्या अंतर्गत शक्तीचा अधिक सखोल अनुभव घ्या. डॉ. सीमा गोवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली Chakradhyan Sadhana – Level 2 मध्ये चक्र संतुलन, प्राणशक्ती, भावनिक जागरूकता आणि अंतर्मनातील परिवर्तनासाठी विशेष ध्यान तंत्रांचा सराव करा. 🌈 Level 2 मध्ये काय वेगळं? ही साधना केवळ चक्रांची माहिती घेण्यापुरती मर्यादित नाही… तर ऊर्जा अनुभवण्याची, संतुलित करण्याची आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक अधिक सखोल प्रक्रिया आहे. ✨ अधिक सखोल साधना अनुभव 🔹 चक्र Balancing & Activation सप्तचक्रांच्या संतुलनासाठी आणि त्यांच्याशी अधिक जागरूकतेने जोडण्यासाठी विशेष ध्यान तंत्रांचा सराव. 🔹 प्राणशक्तीचा अनुभव प्राणायाम आणि श्वसन तंत्रांच्या माध्यमातून आपल्या श्वासाकडे आणि ऊर्जा प्रवाहाकडे अधिक सजगतेने लक्ष देणे. 🔹 भावनिक जागरूकता आणि Release मनात साठलेल्या भावना, जुन्या अनुभवांचा प्रभाव आणि मर्यादित विश्वास यांना समजून घेण्यासाठी ध्यानाचा वापर. 🔹 Subconscious Mind शी Connection अंतर्मनातील विचार आणि भावनिक पॅटर्न्स यांची जाणीव वाढवण्यासाठी guided meditation. 🔹 Deep Cellular Healing Meditation शरीर आणि मनाशी जोडलेल्या अनुभवांकडे अधिक सजगतेने पाहण्यासाठी आणि विश्रांती, भावनिक मुक्तता व अंतर्गत संतुलनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष ध्यान तंत्र. 🧘🏻‍♀️ Level 2 कोर्सचे स्वरूप २१ दिवसांचा सखोल ध्यान प्रवास प्रत्येक चक्रावर केंद्रित मार्गदर्शन आणि ध्यान साधना रोज प्राणायाम आणि श्वसन तंत्र शरीर व मनासाठी सोपे व्यायाम भावनिक Detox आणि Release साठी ध्यान प्रक्रिया चक्र संतुलन आणि ऊर्जा जागरूकतेसाठी guided meditation अधिक सखोल आत्मजागरूकतेसाठी विशेष साधना 🌅 रोजची Live Chakra Meditation साधना तुमच्या सोयीसाठी रोजच्या ध्यान साधनेत सहभागी होण्याचे दोन पर्याय! 🕔 सकाळी ५:०० वाजताची Live Batch 🕕 सकाळी ६:०० वाजताची Live Batch तुमच्या वेळेनुसार कोणत्याही एका Live Batch मध्ये सहभागी व्हा आणि माझ्या मार्गदर्शनाखाली नियमित चक्रध्यान साधना करा. Live साधनेला उपस्थित राहणे शक्य नसेल तर? काळजी करू नका! तुमच्या सोयीसाठी ध्यानाचे Recording उपलब्ध असेल. तुमच्या सोयीच्या वेळेनुसार Recording पाहून ध्यान करा. दिवसभरात तुम्हाला हवे तितक्या वेळा ध्यानाची पुनरावृत्ती करू शकता. तुमच्या गतीने साधना करा आणि स्वतःसाठी शांत वेळ निर्माण करा. "Live असो किंवा Recording — तुमची साधना, तुमची वेळ, तुमचा प्रवास!" 🔥 ही साधना कोणासाठी? ही साधना त्यांच्यासाठी आहे— ज्यांनी Chakradhyan Level 1 पूर्ण केले आहे ज्यांना ध्यानाचा अधिक सखोल अनुभव घ्यायचा आहे ज्यांना स्वतःच्या भावनिक पॅटर्न्स समजून घ्यायचे आहेत ज्यांना अंतर्मनाशी अधिक मजबूत connection निर्माण करायचे आहे जे स्वतःमध्ये सकारात्मक आणि अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी नियमित साधना करू इच्छितात 💫 Level 2 म्हणजे… स्वतःला ओळखण्यापासून → स्वतःमध्ये बदल घडवण्याकडे जर Level 1 ने तुम्हाला ध्यानाची सुरुवात आणि grounding दिले असेल… तर Level 2 तुम्हाला तुमच्या अंतर्मनाच्या अधिक सखोल प्रवासासाठी तयार करेल! 🌸 ⏳ कोर्सचा कालावधी आणि ॲक्सेस साधनेचा कालावधी: २१ दिवस कोर्स ॲक्सेस: १ महिना ऐच्छिक १ वर्षाचा ॲक्सेस: अधिक सराव, पुनरावृत्ती आणि ध्यानाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी १ महिन्याच्या कोर्स ॲक्सेसनंतरही तुम्हाला साधना सुरू ठेवायची असेल, तर १ वर्षाचा सराव ॲक्सेस निवडू शकता. 💰 कोर्स शुल्क २१ दिवसांची साधना + १ महिना ॲक्सेस: ₹३,५००/- (नियमित ₹५,०००/-) १ वर्षाचा सराव ॲक्सेस: ₹७,०००/- (नियमित ₹२०,०००/-) 🎁 Level 1 पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क! 🌿 आता पुढच्या टप्प्यासाठी सज्ज व्हा! तुमची साधना अधिक सखोल करा. स्वतःच्या भावनांना समजून घ्या. अंतर्मनाशी नाते अधिक दृढ करा. तुमच्या परिवर्तनाच्या प्रवासातील पुढचे पाऊल आजच घ्या!

परिवर्तनाचा प्रवास सुरू करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

२१ दिवसांच्या ध्यानात काय अपेक्षित आहे?

ध्यानाचे व्हिडिओ आणि रोज दिलेला टास्क हे दोन्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे 21 दिवस ये ध्यान हे फक्त ध्यान नसून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याच्या दृष्टीने मी ते डिझाईन केलेले आहे. आपण या बाह्य जगामध्ये इतके गुंतलेले असतो की आपण स्वतःच्या आत कधी डोकावून बघत नाही. गेल्या 12 वर्षांच्या डीप सेल्युलर हीलिंग च्या अनुभवातून हा कोर्स डिझाईन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक स्तरावर जे अनुभव येतील ते येऊ द्या. तुमच्याही नकळत तुमचे आतून डिटॉक्स आणि हीलिंग होत आहे.

मला काहीच अनुभव आला नाही तर?

काहींना याचा अगदी पहिल्या दिवसापासून अनुभव येतो तर काहींना 21 दिवसानंतर यायला लागतो. जे कोणी प्रामाणिकपणे ध्यान आणि टास्क दोन्ही करतात त्यांना हे अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त आपापल्या पेसनुसार. त्यामुळे जर कोणाला काहीच अनुभव आले नाही तरी काळजी करू नका तुमच्याही नकळत आत ती प्रोसेस चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने करत आहे just follow the process. हे ध्यान प्रक्रिया म्हणजे स्पर्धा नाही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जर्नी आहे. प्रत्येकाला आपापल्या पेसनुसार वेगवेगळे अनुभव येतील. व्यक्ती तितक्या प्रकृती सगळ्यांचे अनुभव हे एक सारखे असतीलच असे नाही.

ध्यानानंतर शरीरात बदल जाणवले तर?

मूलाधार चक्र व स्वादिष्टांत चक्र अपान वायूशी संबंधित आहे. अपान वायूचे काम शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणं हे आहे. त्यामुळे काहींना शारीरिक स्तरावर तशा पद्धतीचे अनुभव येऊ शकतात, जसे की मासिक पाळी सुरू होणे वारंवार लघवीला जावेसे वाटणे संडासाला दोन किंवा तीन वेळा जावेसे वाटणे. हे अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येकाला हे असं जाणवायलाच पाहिजे असा काही नियम नाही. कोणाला असे अनुभव येत असतील तर हे नैसर्गिक आहे काळजी करू नका.

ध्यानानंतर रडायला आलं तर?

मूलाधार चक्र हे आपल्या स्मृतींचे स्थान असते. त्यामुळे काही जणांना ध्यान केल्यानंतर कारणाशिवाय रडायला येऊ शकते, जुन्या काही आठवणी प्रकर्षाने जाणवू किंवा दिसू लागतात. हे सगळं अगदी नैसर्गिक आहे तसे अनुभव आल्यास घाबरून जाऊ नये. रडायला आलं तर मनसोक्त रडावे, एक प्रकारची ती डिटॉक्स प्रोसेस आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस अनुभवलेले असतात त्यांना अशा पद्धतीने अनुभव येऊ शकतो, तोही पहिल्याच बैठकीत येईल असे नाही. सातत्याने ध्यान केल्यानंतर काही दिवसानंतर सुद्धा असा अनुभव येऊ शकतो.

आम्ही तुमच्याशी संपर्क करू

तुमचा नंबर द्या, आम्ही WhatsApp वर संपर्क करू.

WhatsApp