💫 रामरक्षा – A Bastion of Rama 💫 4 days
₹1,000.00
Description
एनरूटर आणि कल्पवृक्ष सॉलिस्टिक घेऊन येत आहेत हा अनोखा उपक्रम!
रामकवच – The Celestial shield of Rama या वेबिनार सेशन मध्ये सौ. श्रुती पेंडसे (NLP Practitioner, Life Coach, Hypnosis Practitioner, Primary & Activity Teacher) यांनी रामकवचाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडला. मन आणि शरीरावर होणारे प्रभाव, सकारात्मक बदल यावर सखोल माहिती दिली.
☸️ त्याच प्रवासाला पुढे नेत — आता येतोय 4 दिवसीय “रामरक्षा – A Bastion of Rama”
कोर्स, ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सुलभ भाषेत, त्यांना आवडेल अश्या इंटरेस्टिंग ऍनिमेशन स्वरूपात, आणि ० ते १०० वयोगटातील सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती घेऊन! म्हणूनच हा कोर्स कोणीही करू शकतं.
💰 शुल्क : 1000/- फक्त




Reviews
There are no reviews yet.